जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आकांक्षित तालुका फेलो (Aspirational Block Fellow) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यात काम करण्याची संधी उपलब्ध असून, युवा उमेदवारांसाठी प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची ही उत्तम संधी आहे. ![]()
![]()
निती आयोगाच्या विविध उपक्रमांचे नियोजन, माहिती संकलन व अंमलबजावणीमध्ये काम करण्याची संधी
अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 मे 2026
अर्ज करण्यासाठी लिंक :
https://forms.gle/GgF74zSigtDGMs63A
अधिक माहितीसाठी पोस्टमधील QR Code स्कॅन करा.
#Nandurbar#AspirationalBlockFellow#JobOpportunity#GovernmentJobs#NITIAYOG#CareerOpportunity#YouthEmpowerment#DistrictAdministration#NandurbarJobs#MaharashtraJobs#Akkalkuwa#Navapur#SkillDevelopment#Recruitment2026#CareerGrowth
















