Home महाराष्ट्र नोकरीची सुवर्णसंधी – Aspirational Block Fellow भरती

नोकरीची सुवर्णसंधी – Aspirational Block Fellow भरती

1
Golden job opportunity – Aspirational Block Fellow Recruitment

जिल्हाधिकारी कार्यालय, नंदुरबार यांच्या वतीने आकांक्षित तालुका फेलो (Aspirational Block Fellow) पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. अक्कलकुवा व नवापूर तालुक्यात काम करण्याची संधी उपलब्ध असून, युवा उमेदवारांसाठी प्रशासनासोबत प्रत्यक्ष काम करण्याची ही उत्तम संधी आहे. 💼✨

📌 निती आयोगाच्या विविध उपक्रमांचे नियोजन, माहिती संकलन व अंमलबजावणीमध्ये काम करण्याची संधी

📅 अर्ज करण्याची अंतिम तारीख : 29 मे 2026

📲 अर्ज करण्यासाठी लिंक :

https://forms.gle/GgF74zSigtDGMs63A

अधिक माहितीसाठी पोस्टमधील QR Code स्कॅन करा.

#Nandurbar#AspirationalBlockFellow#JobOpportunity#GovernmentJobs#NITIAYOG#CareerOpportunity#YouthEmpowerment#DistrictAdministration#NandurbarJobs#MaharashtraJobs#Akkalkuwa#Navapur#SkillDevelopment#Recruitment2026#CareerGrowth