Home महाराष्ट्र उच्च शिक्षणासाठी सुवर्णसंधी!

उच्च शिक्षणासाठी सुवर्णसंधी!

0
Golden opportunity for higher education!

राजर्षी शाहू महाराज शिष्यवृत्ती अंतर्गत अनुसूचित जातीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना पदवी, पदव्युत्तर व पदविका अभ्यासक्रमांसाठी परीक्षा व नोंदणी फी तसेच वसतिगृह व भोजन खर्चासाठी आर्थिक सहाय्य. दरवर्षी १०० विद्यार्थ्यांची निवड. अधिक माहितीसाठी संबंधित जिल्हा समाजकल्याण कार्यालयाशी संपर्क साधा.

#राजर्षीशाहूमहाराजशिष्यवृत्ती

#उच्चशिक्षणसंधी