महानगरात नोकरी करणाऱ्या मागासवर्गीय महिलांसाठी शासकीय वसतिगृहे
1
Government hostels for women from backward classes working in metropolitan cities.
नोकरीच्या निमित्ताने मागासवर्गीय महिलांना मुंबई, पुणे, नागपूर या महानगरात यावे लागते. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त अशा महिलांकरीता मुंबई, पुणे, नागपूर येथे शासकीय वसतिगृह सुरू करण्यात आले आहे.