Home सरकारी योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने

0
Mini-tractors and implements for self-help groups belonging to Scheduled Caste and Neo-Buddhist communities.

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेतून दिली जातात.