Home शहादा शहादा तालुक्यातील मौजे_रायखेड_दिगर येथे ऍग्री स्टॅक नोंदणीसाठी मार्गदर्शन

शहादा तालुक्यातील मौजे_रायखेड_दिगर येथे ऍग्री स्टॅक नोंदणीसाठी मार्गदर्शन

2
Guidance for Agri Stack Registration at #Mouje_Raikhed_Digar in #Shahada Taluka

🌱ेतकऱ्यांच्या हितासाठी ऍग्री स्टॅक नोंदणीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.

✅ यावेळी खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. 📝📢

या कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे, मंडळ अधिकारी (#ब्राम्हणपुरी) सूर्यवंशी, मंडळ अधिकारी (#शहादा#मोहीदे) श्री. गवळी, ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी, महसूल सेवक, सरपंच तसेच बहुसंख्य खातेदार शेतकरी उपस्थित होते. 👩‍🌾👨‍🌾

➡️ शेतकरी बांधवांनी आपली ऍग्री स्टॅक नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा! 🌾💰

#ऍग्रीस्टॅक#शेतकरीहित#नवीनतंत्रज्ञान#शेती#कृषिकल्याण#DigitalAgriculture#Agritech