शहादा तालुक्यातील मौजे_रायखेड_दिगर येथे ऍग्री स्टॅक नोंदणीसाठी मार्गदर्शन
शेतकऱ्यांच्या हितासाठी ऍग्री स्टॅक नोंदणीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे, मंडळ अधिकारी (#ब्राम्हणपुरी) सूर्यवंशी, मंडळ अधिकारी (#शहादा व #मोहीदे) श्री. गवळी, ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी, महसूल सेवक, सरपंच तसेच बहुसंख्य खातेदार शेतकरी उपस्थित होते. शेतकरी बांधवांनी आपली ऍग्री स्टॅक नोंदणी लवकरात […]
शेतकऱ्यांच्या हितासाठी ऍग्री स्टॅक नोंदणीबाबत महत्वपूर्ण मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी खातेदार शेतकऱ्यांनी नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले. ![]()
![]()
या कार्यक्रमास तहसीलदार दीपक गिरासे, मंडळ अधिकारी (#ब्राम्हणपुरी) सूर्यवंशी, मंडळ अधिकारी (#शहादा व #मोहीदे) श्री. गवळी, ग्राम महसूल अधिकारी लक्ष्मण कोळी, महसूल सेवक, सरपंच तसेच बहुसंख्य खातेदार शेतकरी उपस्थित होते. ![]()
![]()
शेतकरी बांधवांनी आपली ऍग्री स्टॅक नोंदणी लवकरात लवकर करून घ्यावी आणि सरकारी योजनांचा लाभ घ्यावा! ![]()
![]()
#ऍग्रीस्टॅक#शेतकरीहित#नवीनतंत्रज्ञान#शेती#कृषिकल्याण#DigitalAgriculture#Agritech
Follow Us:

