जवाहर नवोदय विद्यालय इयत्ता नववी व अकरावी लेटरल एंट्री निवड चाचणी परीक्षा-2025
परीक्षेची तारीख: 8 फेब्रुवारी 2025
प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी लिंक:
नववीसाठी: https://cbseitms.nic.in/2024/nvsix/
अकरावीसाठी: https://cbseitms.nic.in/2024/nvsxi11/
अधिक माहितीसाठी: www.navodaya.gov.in
महत्त्वाचे:
तुमच्या प्रवेश अर्जात किंवा प्रवेश पत्रात काही दुरुस्ती असल्यास, त्वरित विद्यालयाच्या प्राचार्यांशी संपर्क साधा!
ही सुवर्णसंधी चुकवू नका! लवकरच तुमचे प्रवेशपत्र डाऊनलोड करा आणि परीक्षेसाठी सज्ज व्हा!
#NavodayaVidyalaya#Admission2025#StudentLife#Exams#Opportunities#EducationForAll#Nandurbar