
#नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी #नवापूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या महेश चौधरी यांना
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल
नाशिक विभागातून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार
आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त #पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला! ![]()
![]()
श्री. चौधरी यांच्या नेतृत्वगुणांची व उत्कृष्ट कार्यक्षमतेची ओळख संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.
#ElectionExcellence















