जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नवापूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या महेश चौधरी यांना हार्दिक अभिनंदन!

#नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी #नवापूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या महेश चौधरी यांना विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल नाशिक विभागातून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त #पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला! श्री. चौधरी यांच्या नेतृत्वगुणांची व उत्कृष्ट कार्यक्षमतेची ओळख संपूर्ण जिल्ह्यासाठी […]
जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी नवापूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या महेश चौधरी यांना हार्दिक अभिनंदन!
Heartiest congratulations to Mahesh Chaudhary, Deputy District Collector in the District Collector's Office, who is the Returning Officer for the Navapur Assembly Constituency!

🏛️#नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी (रोहयो) व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी #नवापूर विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक निर्णय अधिकारी असलेल्या महेश चौधरी यांना

🗳️ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ मधील उत्कृष्ट कामगिरीबद्दल

🏆 नाशिक विभागातून राज्यस्तरीय उत्कृष्ट निवडणूक निर्णय अधिकारी पुरस्कार

आज राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त #पुणे येथे समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला! 🙌✨

👏 श्री. चौधरी यांच्या नेतृत्वगुणांची व उत्कृष्ट कार्यक्षमतेची ओळख संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानास्पद आहे.

🏆#PrideOfNavapur

🗳️#ElectionExcellence

🎯#LeadershipGoals

🤝#Teamwork

🌟#Inspiration

🇮🇳#NationalVotersDay2025

✨#NavapurShines

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: