Home महाराष्ट्र शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना

1
Important notice for farmers

जिल्ह्यात खरीप हंगामासाठी विविध प्रकारच्या खतांचा मुबलक साठा उपलब्ध आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी खत उपलब्धतेबाबत कोणतीही चिंता करण्याची आवश्यकता नाही.

जिल्हा प्रशासनामार्फत आवश्यक नियोजन करण्यात आले असून शेतकऱ्यांना वेळेवर खत उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज आहेत.

तरी सर्व शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीलाच प्राधान्य द्यावे.

– जिल्हा प्रशासन, नंदुरबार 🌱

#शेतकरीहित#खतसाठा#खरीपहंगाम#कृषीमाहिती#जिल्हाप्रशासन#नंदुरबार#FarmerSupport#AgricultureUpdate#FertilizerStock#KharifSeason#FarmerAwareness#OfficialUpdate#TeamNandurbar

#AgriSupport#FarmersFirst