Home नंदुरबार अन्न व्यवसायिकांसाठी महत्त्वाची सूचना!

अन्न व्यवसायिकांसाठी महत्त्वाची सूचना!

2
Important notice for food business owners!

परवान्याशिवाय अन्न व्यवसाय करणे बेकायदेशीर!

⚠️ 10 लाख रुपयांपर्यंत दंड आणि कठोर कारवाई होऊ शकते!

🚨 अन्न व औषध प्रशासनाची धडक तपासणी मोहीम लवकरच सुरू!

✅ काय करावे?

✔️ वार्षिक उलाढाल ₹12 लाखांपर्यंत असेल – फक्त नोंदणी (Registration) घ्या

✔️ वार्षिक उलाढाल ₹12 लाखांपेक्षा अधिक असेल – अन्न परवाना (License) घ्या

📝 ऑनलाईन नोंदणी/परवाना येथे घ्या:

https://foscos.fssai.gov.in

⏳ परवाना वेळेत नूतनीकरण करा, अन्यथा दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते!

⚡ त्वरित कृती करा आणि कायदेशीर व्यवसाय करा!

📢 सर्व अन्न व्यवसायिकांनी संभाव्य कायदेशीर कारवाई टाळण्यासाठी त्वरित परवाना अथवा नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सं. शि. देवरे यांनी केले आहे.

📍 अन्न व औषध प्रशासन, नंदुरबार

#FSSAI#FoodLicense#LegalBusiness#Nandurbar#FoodSafety#FSSAIIndia