
तळोदा, नंदुरबार
विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत आवश्यक सुधारणा व सुविधा यासंबंधी निर्देश दिले.
यावेळी उपस्थित प्रशासनिक अधिकारी …
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे
सहायक जिल्हाधिकारी (तळोदा)अनय नावंदर
तहसीलदार (तळोदा) दिपक धिवरे
100 दिवस कृति कार्यक्रम म्हणजे प्रशासनाची गती, गुणवत्ता आणि लोकसहभाग!
#100DaysActionPlan#Governance#Taloda#Nandurbar#AdministrativeReforms#EfficientGovernance