मुख्यमंत्री संकल्पनेतूल 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाची पाहणी!
तळोदा, नंदुरबार विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत आवश्यक सुधारणा व सुविधा यासंबंधी निर्देश दिले. यावेळी उपस्थित प्रशासनिक अधिकारी … जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे सहायक जिल्हाधिकारी (तळोदा)अनय नावंदर तहसीलदार (तळोदा) दिपक धिवरे 100 […]
तळोदा, नंदुरबार
विभागीय आयुक्त डॉ. प्रविण गेडाम यांनी मुख्यमंत्री यांच्या 100 दिवस कृति कार्यक्रमांतर्गत तळोदा तहसील कार्यालयाला भेट देऊन पाहणी केली. प्रशासनाच्या कार्यप्रणालीचा आढावा घेत आवश्यक सुधारणा व सुविधा यासंबंधी निर्देश दिले.
यावेळी उपस्थित प्रशासनिक अधिकारी …
जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी
जिल्हा नियोजन अधिकारी शशांक काळे
सहायक जिल्हाधिकारी (तळोदा)अनय नावंदर
तहसीलदार (तळोदा) दिपक धिवरे
100 दिवस कृति कार्यक्रम म्हणजे प्रशासनाची गती, गुणवत्ता आणि लोकसहभाग!
#100DaysActionPlan#Governance#Taloda#Nandurbar#AdministrativeReforms#EfficientGovernance
Follow Us:

