Home महाराष्ट्र प्रलोभनाला नाही म्हणूया, लोकशाहीला बलकटी देऊया! महाराष्ट्र प्रलोभनाला नाही म्हणूया, लोकशाहीला बलकटी देऊया! November 7, 2025 2 Let's say no to temptation, let's give strength to democracy! निवडणुकीत प्रत्येक मत हे तुमचं सामर्थ्य आहे. पैशाच्या, भेटवस्तूच्या किंवा खोट्या आश्वासनांच्या प्रलोभनाला बळी न पडता विचारपूर्वक मतदान करा. तुमचं मत म्हणजे लोकशाहीचं बळ! लोकशाही मजबूत करण्यासाठी सजग नागरिक म्हणून तुमचा सहभाग अत्यावश्यक आहे