Home नंदुरबार जिल्हा बनावट एग ट्रे च्या आडून बेकायदेशीररीत्या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे...

बनावट एग ट्रे च्या आडून बेकायदेशीररीत्या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!

3
Local Crime Branch takes action against those illegally transporting illicit liquor under the guise of fake egg trays..!

एकूण 12 लाख 87 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त बनावट अंड्यांच्या ट्रेच्या आडून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! एकूण १२ लाख ८७ हजार ६८० रुपये जप्त.

#dgpmaharashtra

#shravandathsodha