बनावट एग ट्रे च्या आडून बेकायदेशीररीत्या अवैध दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!
एकूण 12 लाख 87 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त बनावट अंड्यांच्या ट्रेच्या आडून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! एकूण १२ लाख ८७ हजार ६८० रुपये जप्त. #dgpmaharashtra #shravandathsodha
एकूण 12 लाख 87 हजार 680 रुपयांचा मुद्देमाल जप्त बनावट अंड्यांच्या ट्रेच्या आडून बेकायदेशीरपणे दारूची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..! एकूण १२ लाख ८७ हजार ६८० रुपये जप्त.
Follow Us:

