
दसरा अथवा विजयादशमीचा सण सत्याचा असत्यावर व सत्प्रवृत्तीचा दुष्प्रवृत्तीवरील विजयाचे प्रतीक आहे. हा सण सर्वांच्या जीवनात आनंद, समाधान व संपन्नता घेऊन येवो या प्रार्थनेसह सर्वांना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा देतो, अशा शब्दात राज्यपाल श्री. देवव्रत यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.















