
यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. भारताचे मॉरिशस येथील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश कुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त सचिव पुनीत अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी यावेळी उपस्थित होते.