मॉरिशस चे प्रधानमंत्री डॉ. नवीनचंद्र रामगुलाम यांचे शिष्टमंडळासमवेत छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन झाले.
यावेळी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे स्वागत केले. भारताचे मॉरिशस येथील उच्चायुक्त अनुराग श्रीवास्तव, मुख्य सचिव राजेश कुमार, मुंबईचे पोलीस आयुक्त देवेन भारती, अतिरिक्त सचिव पुनीत अग्रवाल, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी यावेळी उपस्थित होते.

Follow Us: