Home महाराष्ट्र हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना कोटी कोटी प्रणाम!

हिंद-दी-चादर श्री गुरु तेग बहादूर साहेबजी यांना कोटी कोटी प्रणाम!

0
Millions of salutations to Hind-di-Chadar Shri Guru Tegh Bahadur Sahebji!

मुरबाड (ठाणे) येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांनी गुरु साहेबांच्या जीवनकार्याचा प्रवास चित्रफितीच्या माध्यमातून अनुभवला. त्यांच्या त्यागातून प्रेरणा घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न.