संत गाडगे बाबा यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी येथे त्यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, परिसहायक अभयसिंह देशमुख, परिसहायक ले. विक्रम कुमार आदींनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले. #संतगाडगेबाबा
राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, सह सचिव एस. राममूर्ती, परिवार प्रबंधक डॉ. निशिकांत देशपांडे, परिसहायक अभयसिंह देशमुख, परिसहायक ले. विक्रम कुमार आदींनी संत गाडगे बाबा यांना अभिवादन केले.
Follow Us:

