Home सरकारी योजना बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने सरकारी योजना बचतगटांना मिनी ट्रॅक्टर व उपसाधने May 25, 2026 4 Mini tractors and accessories for self-help groups अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वयंसहाय्यता बचतगटांना ९० टक्के अनुदानावर ९ ते १८ अश्वशक्तीचा मिनी ट्रॅक्टर व त्याची उपसाधने या योजनेतून दिली जातात.