नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांसाठी ऑनलाइन नामनिर्देशन करताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाने उमेदवारांना समान संधी देण्यासाठी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
(
रविवार, 16 नोव्हेंबर सार्वजनिक सुट्टी असूनही नामनिर्देशन स्वीकारले जाईल
)
वेळ : सकाळी 11.00 ते दुपारी 3.00 वाजेपर्यंत
उमेदवारांना आपली नामनिर्देशन पत्रे दोन्ही पद्धतीने सादर करता येतील:
ऑनलाईन (संकेतस्थळावरून)
ऑफलाईन (प्रत्यक्ष, पारंपारिक पद्धतीने)
आवश्यक कागदपत्रांसह नामनिर्देशन संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे जमा करावे.
#नगरपरिषदनिवडणूक2025#नगरपंचायतनिवडणूक#StateElectionCommission#SEC_Maharashtra#ElectionUpdates#निवडणूक2025
















