लोकशाहीचा पाया म्हणजे शुद्ध, निर्भय आणि जागरूक मतदान !
मत विकत घेण्याचा किंवा विकण्याचा प्रत्येक प्रयत्न हा
लोकशाहीच्या आत्म्याला धोका आहे. ![]()
आपला मताधिकार हा आपला अभिमान आहे. तो पैशासाठी नाही, भविष्य घडवण्यासाठी वापरा!
प्रामाणिक मतदान करा, जबाबदार नागरिक बना.
#माझंमतबहुमोल#स्वच्छनिवडणूक#NoVoteForBribe#VoteResponsibly#NandurbarVotes#LokshahiAbhiyan
















