Home शेती नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार!

नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, शेतकऱ्यांसाठी आर्थिक आधार!

1
Namo Shetkari Mahasamman Nidhi Yojana, financial support for farmers!

राज्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. 🌱

📊 या योजनेतून ९० लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ मिळत आहे.

🔷 योजनेची ठळक वैशिष्ट्ये:

👉 प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थी हेच या योजनेचे लाभार्थी.

👉 स्वतंत्र नोंदणीची आवश्यकता नाही.

💰 आर्थिक मदत:

✔️ प्रत्येक ४ महिन्याला ₹2000/-

✔️ वर्षाला एकूण ₹6000/- थेट खात्यात जमा

📲 लाभाची स्थिती तपासा:

👉http://nsmny.mahait.org

👉 “Beneficiary Status” पर्यायावर क्लिक करून माहिती मिळवा.

📢 आजच तुमची लाभ स्थिती तपासा आणि योजनेचा पूर्ण लाभ घ्या!

📍 अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभाग कार्यालयाशी संपर्क साधा.

📲 QR कोड स्कॅन करून अधिक माहिती मिळवा.

#namoshetkari#FarmersSupport#DBT#AgriScheme#MaharashtraGovt#नमोशेतकरी#शेतकरीसन्मान#कृषीयोजना#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन