Home नंदुरबार जिल्हा पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज!

पावसाळ्यातील संभाव्य नैसर्गिक आपत्तींचा प्रभावी सामना करण्यासाठी नंदुरबार जिल्हा प्रशासन पूर्णतः सज्ज!

1
Nandurbar District Administration is fully prepared to effectively deal with possible natural disasters during the monsoon season!

पूर, अतिवृष्टी, वादळ, दरडी कोसळणे यांसारख्या परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत सर्व यंत्रणा सतर्क करण्यात आल्या आहेत.

सतर्क राहा… सुरक्षित राहा… प्रशासनास सहकार्य करा.

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी

#MonsoonPreparedness#DisasterManagement#Nandurbar#DistrictAdministration#Maharashtra#RainAlert#FloodSafety#EmergencyPreparedness#आपत्तीव्यवस्थापन#पावसाळा#सतर्करहा#नंदुरबार#महाराष्ट्रशासन#जिल्हाप्रशासन#CitizenSafety