Home नंदुरबार जिल्हा नंदुरबार पोलिसांची विधानसभा निवडणुकीचे काळात कडक कारवाई..!

नंदुरबार पोलिसांची विधानसभा निवडणुकीचे काळात कडक कारवाई..!

2
Nandurbar Police takes strict action during the assembly elections..!

सराईत गुन्हेगारावर एमपीडीए अतंर्गत कारवाई, तसेच नवापूर येथील फरार असलेल्या मद्य तस्करास केली अटक विधानसभा निवडणुकीदरम्यान नंदुरबार पोलिसांची कडक कारवाई..! एमपीडीए अंतर्गत गुन्हेगारावर कारवाई करण्यात आली आणि नवापूर येथून एका दारू तस्कराला अटक करण्यात आली.

#dgpmaharashtra

#shravandathsodha

#निवडणुकीसाठी_महाराष्ट्र_सज्ज

#निवडणूक_बंदोबस्त

#ElectionReadyMaharashtra

#FreeFairImpartialElections