वाहतुकीचे नियम पाळणं ही ‘जर तरची गोष्ट’ केलीत

स्वतःला ‘मास्टर माईंड’ समजलात तरी ‘नियम व अटी लागू’ होऊन तुम्हाला दंड भरावाच लागेल. त्यामुळे तुमच्या ‘सौजन्याची ऐशी तैशी’ होणे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा! मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा! #मराठी_रंगभूमी_दिन#नियम_वाहतुकीचे
वाहतुकीचे नियम पाळणं ही ‘जर तरची गोष्ट’ केलीत
Obeying traffic rules is an 'if only' thing.

स्वतःला ‘मास्टर माईंड’ समजलात तरी ‘नियम व अटी लागू’ होऊन तुम्हाला दंड भरावाच लागेल. त्यामुळे तुमच्या ‘सौजन्याची ऐशी तैशी’ होणे टाळण्यासाठी वाहतुकीचे नियम पाळा!

मराठी रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा!

#मराठी_रंगभूमी_दिन#नियम_वाहतुकीचे

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: