Home शहादा शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा

शहादा तहसील कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात राष्ट्रीय मतदार दिवस कार्यक्रम साजरा

2
#National Voters Day program celebrated in an enthusiastic atmosphere at Shahada Tehsil Office

📅 तहसिल कार्यालय, शहादा येथे राष्ट्रीय मतदार दिवस उत्साहात साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमास सुभाष दळवी (उपविभागीय अधिकारी, शहादा) दीपक गिरासे (तहसिलदार , शहादा) यांची प्रमुख उपस्थिती लाभली. 🙏

✋ उपस्थित नागरिक आणि अधिकाऱ्यांनी लोकशाही मजबुतीसाठी प्रतिज्ञा घेतली.

🏅 उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या दोन मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

🎊 लोकशाहीच्या या उत्सवात सर्वांनी मतदार म्हणून आपले कर्तव्य पार पाडण्याचा संकल्प केला !

आपले मत, आपली ताकद ! 🗳️

#राष्ट्रीयमतदारदिन🗳️

#लोकशाहीचा_सण🎉

#MatdarDin2025✋

#VoteForDemocracy🗳️

#ShahadaTehsil📍

#ProudVoter🙌

मतदान हाच लोकशाहीचा खरा उत्सव आहे , चला, आपले अधिकार बजावूया!