Home आरोग्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते न्यू एरा हॉस्पिटलचे उद्घाटन झाले. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी

0
New Era Hospital was inaugurated by Chief Minister Devendra Fadnavis. Union Minister for Road Transport Nitin Gadkari was also present on the occasion.

केंद्रीय मंत्री गडकरी यांनी या रुग्णालयाच्या माध्यमातून दर्जेदार आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक केले.

यावेळी पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, डॉ. निधीश मिश्रा, डॉ. निलेश अग्रवाल, डॉ. राहुल सक्सेना, डॉ. आनंद भुतडा, डॉ. अतिश बाकणे, डॉ. अलंकार रामटेके यांच्यासह अन्य मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

#आरोग्यसुविधा