सार्वजनिक आरोग्य विभागाने ‘भक्ती विठोबाची, सेवा आरोग्याची’ या संकल्पनेतून राबविलेल्या उपक्रमांतर्गत ७ लाख ४७ हजार १७८ वारकरी भाविकांना मोफत आरोग्य सेवेचा लाभ देण्यात आला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान वारकऱ्यांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली. यासंदर्भातील सविस्तर वृत्त […]
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसेच सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर आणि सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी वारी २०२६ दरम्यान वारकऱ्यांना व्यापक व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यात आली. विविध आजारांवरील तपासणी व उपचारांमुळे हजारो वारकऱ्यांना वेळेवर वैद्यकीय मदत मिळाली.
यासंदर्भातील सविस्तर वृत्त – https://mahasamvad.in/208514/
#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#आरोग्यवारी#महाराष्ट्रशासन#आरोग्यविभाग#आरोग्यसेवा#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR
Follow Us:

