Home महाराष्ट्र नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.

नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.

4
Newly appointed Governor Acharya Devvrat arrived in Mumbai today.

राजभवन येथे पोहोचल्यावर राज्यपाल श्री. देवव्रत यांना मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.