नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.

राजभवन येथे पोहोचल्यावर राज्यपाल श्री. देवव्रत यांना मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.
नवनियुक्त राज्यपाल आचार्य देवव्रत यांचे आज मुंबई येथे सपत्नीक आगमन झाले.
Newly appointed Governor Acharya Devvrat arrived in Mumbai today.

राजभवन येथे पोहोचल्यावर राज्यपाल श्री. देवव्रत यांना मुंबई पोलिसांतर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ घेणार आहेत.

जाहिरात
Dev-Mogra-Nandurbar-Ad-300x250
Follow Us: