Home शेती कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!

कांदाचाळ योजना, कमी खर्च, जास्त नफा!

2
Onion rice plan, low cost, high profit!

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत काढणीपश्चात व्यवस्थापन कार्यक्रमात कमी खर्चाचे कांदाचाळ / लसूण साठवणूक गृह (Metallic) शेतकऱ्यांसाठी मोठी संधी आहे. 🌱

“कांदा कोरडा राहील, दर भरपूर येईल!”

🎯 योजनेचा उद्देश:

👉 कांदा व लसूण साठवणुकीदरम्यान होणारे नुकसान कमी करणे

👉 शेतमालाची गुणवत्ता टिकवून ठेवणे

👉 योग्य बाजारभाव मिळविण्यास मदत

💰 आर्थिक मापदंड:

👉 ₹ ८,००० प्रति मे.टन

📊 आर्थिक सहाय्य (50% पर्यंत अनुदान):

✔️ ५-२५ मे.टन: रु. ८,००० प्रति मे.टन

✔️ २५-५०० मे.टनः रु.७,००० प्रति मे.टन

✔️ ५००-१००० मे.टन:- रु. ६,००० प्रति मे.टन

📌 Pro-rata basis नुसार भांडवली खर्चावर अनुदान लागू

🏦 महत्वाची अट:

👉 प्रकल्प खर्च ₹३० लाखांपेक्षा जास्त असल्यास बँक कर्ज अनिवार्य

🌟 फायदे:

✔️ कांदा/लसूण दीर्घकाळ सुरक्षित साठवण

✔️ नासाडी कमी

✔️ बाजारात योग्य वेळेस विक्री

✔️ जास्त नफा मिळण्याची संधी

📢 आजच साठवणूक सुविधा उभारून आपल्या उत्पादनाला द्या योग्य दर!

📲 अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा.

📍 किंवा नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.

#OnionStorage#postharvest#AgriScheme#FarmersIncome#maharashtragovt#कांदाचाळ#साठवणूक#कृषीयोजना#शेतकरी#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन