महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत राज्यात कीटनाशके चाचणी प्रयोगशाळा (पुणे, ठाणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर) कार्यरत आहेत. ![]()
![]()
या प्रयोगशाळांद्वारे शेतकऱ्यांना कीटनाशकांच्या गुणवत्तेची खात्री मिळते आणि योग्य निवड करण्यास मदत होते.
प्रयोगशाळा माहिती:
राज्यातील ४ प्रयोगशाळा कार्यरत
वार्षिक तपासणी क्षमता: ७९२० नमुने
गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांकडील नमुन्यांची विनामूल्य तपासणी
तपासणी शुल्क (निवडक पद्धती):
GC पद्धत: ₹६,५००
HPLC पद्धत: ₹७,५००
Titrimetric पद्धत: ₹४,०००
फायदे:
दर्जेदार कीटनाशकांची खात्री
बनावट/निकृष्ट उत्पादनांपासून संरक्षण
पिकांच्या आरोग्यासाठी योग्य निर्णय
उत्पादनात वाढ व खर्चात बचत
“कीटनाशके तपासणी – शेतकऱ्यांना उत्कृष्ट निवडीची खात्री!”
अधिक माहितीसाठी नजीकच्या कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधा.
QR कोड स्कॅन करून सविस्तर माहिती मिळवा.
#pesticidetesting#qualitycontrol#AgriLab#MaharashtraGovt#krushivibhag#FarmersSupport#agriservices#कीटनाशके#गुणवत्तातपासणी#कृषीसेवा#शेतकरी#सुरक्षितशेती#महाराष्ट्र#कृषीविभाग#महाराष्ट्रशासन
















