Home नंदुरबार जिल्हा ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!

‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांक’ प्रकाशन आणि जिल्हाधिकाऱ्यांचा गौरव!

3
Publication of 'Loksatta District Index' and felicitation of District Collectors!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘लोकसत्ता जिल्हा निर्देशांकाचे प्रकाशन’ तसेच निर्देशांकात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांचा गौरव आज करण्यात आला.

✨ जिल्हा निर्देशांकात नंदुरबार जिल्ह्याच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला ! 👏🎖️

💐 अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा! 🙌

#लोकसत्ता_जिल्हा_निर्देशांक🏆

#नंदुरबार_गौरव🌟

#DistrictExcellence📊

#CMDevendraFadnavis🏛️

#MaharashtraDevelopment🚀

Maharashtra DGIPRCMOMaharashtra