
सेवाप्रवेश मंडळाचा तात्पुरता कार्यभार उपाध्यक्ष (एमसीआरसी) यांना तत्काळ सोपविण्यात येणार आहे, ज्यामुळे प्रमोशन विषयक प्रक्रिया अधिक वेगाने नियंत्रित होईल, असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.
विधानपरिषदलक्षवेधी
हडपसर परिसरातील नागरी समस्यांच्या निराकरणासाठी प्रशासनाकडून आवश्यक ती पावले उचलली जात असून विविध प्रकल्पांची कामे गतिमान करण्यात आली आहेत. स्वागत हॉटेल जवळील मार्वल ब्यूटी ते साधना बँक जोडणाऱ्या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामास पावसाळ्यात विलंब झाला होता. मात्र, सध्या हे काम पुन्हा सुरू करण्यात आले असून रस्त्याखालील पाण्याच्या पाईपलाईनचे आवश्यकतेनुसार काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिली.















