Home सरकारी योजना मुंबई–पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा!

मुंबई–पुणे मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा!

2
Relief for passengers traveling on the Mumbai–Pune route!

रेल्वे गाड्या रद्द झाल्यामुळे प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे दररोज २०० अतिरिक्त बसफेऱ्या सुरु करण्यात आल्या आहेत.

#एसटी

#महाराष्ट्रशासन

#MSRTC

#MahaDGIPR

#MaharashtraGovernment