
सुवर्ण पदक – श्री संदिप शिवाजी पांडव, पोलीस शिपाई, कोल्हापूर परिक्षेत्र
रजत पदक – श्री सारंग दत्तु सांगळे, पोलीस शिपाई, फोर्स वन मुंबई
कास्य पदक – श्री किरण राजेंद्र शिंदे, पोलीस शिपाई, फोर्स वन मुंबई यांनी पटकावले.
सर्व विजेत्यांचे हार्दिक अभिनंदन! ![]()
#महाराष्ट्र_पोलीस_कर्तव्य_मेळावा_२०२५















