पोलीस ठाणे हद्दीतील कुबेर माध्यमिक विद्यालय, म्हसावद शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच शिक्षकवर्ग यांना सायबर गुन्हे व सोशल मीडियावरून होणाऱ्या जनजागृती करण्यात आली.
या जनजागृती कार्यक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ तसेच सायबर फसवणूक (Cyber Fraud) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर तसेच सुमारे ५ ते ६ शिक्षकवृंद आणि अंदाजे ५०० ते ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते. कार्यक्रमाची वेळ सकाळी ११.०० ते ११.३० अशी […]
या जनजागृती कार्यक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ तसेच सायबर फसवणूक (Cyber Fraud) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर तसेच सुमारे ५ ते ६ शिक्षकवृंद आणि अंदाजे ५०० ते ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची वेळ सकाळी ११.०० ते ११.३० अशी होती.
Follow Us:

