
या जनजागृती कार्यक्रमात फेसबुक, व्हॉट्सअॅप, सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट, जातीय तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ तसेच सायबर फसवणूक (Cyber Fraud) या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
सदर कार्यक्रमास मुख्याध्यापक श्री. मनोज पाटील सर तसेच सुमारे ५ ते ६ शिक्षकवृंद आणि अंदाजे ५०० ते ६०० विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.
कार्यक्रमाची वेळ सकाळी ११.०० ते ११.३० अशी होती.















