Home आरोग्य सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी, निदान, उपचार व समुपदेशनासाठी पुढाकार घ्या.

सिकलसेल अ‍ॅनिमिया विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी, निदान, उपचार व समुपदेशनासाठी पुढाकार घ्या.

1
Take the initiative for screening, diagnosis, treatment and counseling under the Sickle Cell Anemia Special Campaign.

सिकलसेल तपासणी करून निरोगी भविष्यासाठी आजच सहभागी व्हा. वेळेवर तपासणीमुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.

नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:

1) 02564-299291

2) 02564-299274

(Collector Office Nandurbar)

#SickleCellAwareness#HealthyFuture#PublicHealth#HealthAwareness#PreventiveCare