सिकलसेल अॅनिमिया विशेष मोहिमेअंतर्गत तपासणी, निदान, उपचार व समुपदेशनासाठी पुढाकार घ्या.
सिकलसेल तपासणी करून निरोगी भविष्यासाठी आजच सहभागी व्हा. वेळेवर तपासणीमुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात. नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर: 1) 02564-299291 2) 02564-299274 (Collector Office Nandurbar) #SickleCellAwareness#HealthyFuture#PublicHealth#HealthAwareness#PreventiveCare
सिकलसेल तपासणी करून निरोगी भविष्यासाठी आजच सहभागी व्हा. वेळेवर तपासणीमुळे गंभीर आजार टाळता येऊ शकतात.
नंदुरबार जिल्हा सिकलसेल नियंत्रण कक्ष व समुपदेशन कक्ष संपर्क नंबर:
1) 02564-299291
2) 02564-299274
(Collector Office Nandurbar)
#SickleCellAwareness#HealthyFuture#PublicHealth#HealthAwareness#PreventiveCare
Follow Us:

