Home आरोग्य ‘वारी’त सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची काळजी आता अधिक सुलभ!

‘वारी’त सहभागी होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याच्या आरोग्याची काळजी आता अधिक सुलभ!

2
Taking care of the health of every Warkari participating in the 'Wari' is now easier!

वारीतील आरोग्य सेवा, जवळचे मदत केंद्र, आपत्कालीन सेवा, वारी मार्ग, चरणसेवा आणि महत्त्वाचे संपर्क क्रमांक यांची अधिकृत माहिती एका क्लिकवर मिळवा.

QR Code स्कॅन करा आणि ‘आरोग्य संपन्न वारी’पोर्टलला भेट द्या.

#आरोग्यसंपन्नवारी#वारी2026#पंढरपूरवारी#वारकरी#आरोग्यसेवा#चरणसेवा#पंढरपूरवारी२०२६#आषाढीएकादशी#आषाढीवारी#पंढरीचीवारी#पंढरपूर#वारकरी#महाराष्ट्रशासन#वारी

#PandharpurWari2026#PandharpurDiaries#MahaDGIPR#PublicHealth#Maharashtra