
जनजागृती मोहीमेविषयी आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मोहीम दि. ७ फेब्रुवारी २०२६ पर्यंत राबविण्यात येणार आहे. डॉ. कंदेवाड यांनी या मुलाखतीद्वारे या आजाराबाबत सविस्तर मार्गदर्शन केले आहे. निवेदक उन्नती जगदाळे यांनी ही मुलाखत घेतली आहे.
दि. १९ ते २३ जानेवारी, २०२६
सकाळी ७:२५ वाजता
‘News On AIR’ या ॲपवरही ही मुलाखत ऐकता येईल.















