Home महाराष्ट्र परदेश प्रवासावर नवीन कर, सेस किंवा अधिभार लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचा...महाराष्ट्रपरदेश प्रवासावर नवीन कर, सेस किंवा अधिभार लागू करण्याचा सरकारचा विचार असल्याचा दावा खोटा आहे.May 19, 20266The claim that the government is considering imposing new taxes, cesses or surcharges on foreign travel is false. केंद्र सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.#FactCheck #DGIPRFactCheck