Home महाराष्ट्र प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने...

प्रभादेवी येथील पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथील सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने ‘नवा भारत सांस्कृतिक महासत्ता’ या प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आले.

9
The exhibition 'Nava Bharat Cultural Superpower' was inaugurated by Cultural Affairs Minister Ashish Shelar on behalf of the Cultural Affairs Department at P.L. Deshpande Maharashtra Kala Academy in Prabhadevi.

उद्घाटनानंतर वैविध्यपूर्ण व लक्षवेधी प्रदर्शन पाहिल्यानंतर प्रदर्शनाला आणखी दोन दिवसांची मुदतवाढ देण्याची घोषणा मंत्री ॲङ शेलार यांनी केली. हे प्रदर्शन दि. २५ सप्टेंबरपर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत रसिकांसाठी खुले राहणार आहे.