Home शैक्षणिक शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरविण्यास शासन कटिबद्ध आहे.

शालेय विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच सकस आहार पुरविण्यास शासन कटिबद्ध आहे.

4
The government is committed to providing healthy food along with quality education to school students.

शिक्षण आणि आहार या दोन्हींची गुणवत्ता राखत विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसंदर्भात नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित केलेल्या आढावा बैठकीत दिले.