Home महाराष्ट्र सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

सरकारने पेट्रोल खरेदीवर ₹२०० ची मर्यादा घातल्याचा दावा दिशाभूल करणारा आहे.

0
The government's claim that it has imposed a limit of ₹200 on petrol purchases is misleading.

सरकारने अशा प्रकारचा कोणताही आदेश जारी केलेला नाही. कोल्हापूर, जालना या ठिकाणी अफवा पसरल्याने पेट्रोल पंपांवर गर्दी झाली. त्यामुळे स्थानिक प्रशासनाने काही मर्यादा फक्त तात्पुरत्या स्वरूपात लागू केल्या.

पेट्रोल खरेदीवर ₹२०० अशी स्थायी किंवा सार्वत्रिक मर्यादा लागू नाही.

#FactCheck

#DGIPRFactCheck